मुख्यपृष्ठ / पाककृती / मूग डाळ खीर

Photo of Moong Dal Khir by Adarsha M at BetterButter
599
3
0.0(0)
0

मूग डाळ खीर

Feb-21-2019
Adarsha M
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मूग डाळ खीर कृती बद्दल

खायला स्वादिष्ट आणि पचायला हलके असते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप मुग डाळ
  2. १-१.५ कप दूध
  3. २ चमचा साखर
  4. १ चिमूट मीठ
  5. १ टी स्पून वेलची पूड
  6. ड्राय फ्रुट

सूचना

  1. मूग डाळ शिजवून घ्यावे.
  2. आता डाळ, दूध व साखर मिसळून १० मिनिट छान शिजवून घ्यावे.
  3. आता त्यामध्ये वेलची पूड व मीठ घालावे. हवे असल्यास ड्राय फ्रुट घालावे.
  4. मूग डाळ ची स्वादिष्ट खिर तयार आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर