मुख्यपृष्ठ / पाककृती / गव्हाच पीठ आणि गुळाचा केक

Photo of Wheat flour and jaggery cake by केतकी पारनाईक at BetterButter
63
5
0.0(0)
0

गव्हाच पीठ आणि गुळाचा केक

Feb-21-2019
केतकी पारनाईक
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गव्हाच पीठ आणि गुळाचा केक कृती बद्दल

Healthy cake

रेसपी टैग

 • एग फ्री
 • सोपी
 • एव्हरी डे
 • इंडियन
 • बेकिंग
 • डेजर्ट
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

 1. १.५ कप गव्हाच पीठ
 2. १/२ कप रवा
 3. १/२ टीस्पून बेकींग सोडा
 4. १ टीस्पून बेकींग पावडर
 5. १.५ कप कोमट दूध
 6. १ कप बारीक केलेला गुळ
 7. १/२ कप तेल
 8. १ टीस्पून मीठ

सूचना

 1. कोरड साहीत्य गव्हाच पीठ,रवा,सोडा,बेकींग पावडर चाळुन एकत्र करावे.
 2. दुसर्या भांड्यात कोमट दूध आणि गुळ(विरघळेपर्यंत)एकत्र करावे
 3. गुळ विरघळला कि त्यात तेल घालून एकजीव करावे
 4. या दुधात हळूहळू कोरड साहीत्य घालुन फेटावे(गाठी होऊ न देता)
 5. तेल लावलेल्या केकच्या भांड्यात हे मिश्रण ओतावे आणि भांडे हलकेच अपटावे(बबल रहात नाहीत)
 6. मायक्रोवेव्ह १८०°c ला प्रिहीट करावे आणि केक च भांड आधी २० मिनीटे ठेऊन भाजुन घ्यावे गरज पडल्यास अजुन ५ मिनीटे ठेवावा,सुई घालुन केक झालाय की नाही चेक करावा.
 7. कुकर मधे करायचा असल्यास आधी कुकरची रींग व शिटी काढुन कुकर पण १० मिनीटे मोठ्या flame वर गरम करावा,खाली एक स्टेंड ठेऊन त्यावर केकच भांड ठेऊन मंद आचेवर २० मिनीटे ठेवावा,गरज पडल्यास अजुन ५ मिनीटे ठेवावा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर