Photo of Papaya pedha by deepali oak at BetterButter
862
5
5.0(1)
0

Papaya pedha

Feb-21-2019
deepali oak
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. पिकलेली गोड पपई अर्धी म्हणजे एक मोठे बाऊल भरून
  2. गुळ किसून एक चमचा
  3. वेलची पावडर पाव चमचा
  4. सुके खोबरे एक मोठा चमचा
  5. खवा पाव वाटी
  6. काजू बदाम तूकडे एक मोठा चमचा

सूचना

  1. पपई ची साल काढून छोटे तुकडे करा.
  2. एका पॅनमध्दे तुकडे परतून घ्या.
  3. पपईचे तुकडे चमच्याने ढवळून त्यातले पाणी आटवून घ्या व चमच्याने तीला दाबून स्मॅश करा
  4. आता त्यात किसलेले गुळ व खोबरे घाला
  5. छान परतून त्यात वेलची पावडर घालून घ्या व एका ताटात काढा
  6. आता त्याच पॅन मध्ये खवा कोरडाच परतून घ्या
  7. खव्यात पपईचे मिश्रण घालून मिक्स करा व काजू बदाम तुकडे घाला
  8. गार झाले की हव्या त्या आकारात पेढे बनवून हवे असल्यास जरा वेळ फ्रिज मध्ये सेट होईपर्यंत ठेवा.
  9. तयार आपले पपई पेढा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
samina shaikh
Feb-21-2019
samina shaikh   Feb-21-2019

superb

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर