मुख्यपृष्ठ / पाककृती / Vegetables Cutlets

Photo of Vegetables Cutlets by Chhaya Chatterjee at BetterButter
32
4
0.0(0)
0

Vegetables Cutlets

Feb-21-2019
Chhaya Chatterjee
60 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • इतर
 • महाराष्ट्र
 • शॅलो  फ्रायिंग
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

 1. गाजर - 1
 2. फरसबी - 5
 3. रताळी - 2
 4. मटारचे दाणे - 1 वाटी
 5. उकडलेले बटाटे - 3
 6. ब्रेड क्रमस - किंवा रवा - 1 वाटी
 7. मीठ चवीनुसार
 8. आले -लसूण - मिरची पेस्ट - 1 टि.रपून
 9. हळद 1 टि.रपून
 10. लाल तिखट 1 टि.रपून
 11. किचन किंग मसाला किंवा भाजीचा मसाला - टि.रपून
 12. 1 टि.रपून
 13. तेल गरजेनुसार

सूचना

 1. प्रथम सर्व भाज्या बारीक चिरून वाफवून घ्यावे.
 2. वाफवून घेतलेल्या भाज्या थंड झाल्यावर त्या सर्व मॅश करून घेणे.
 3. मॅश केलेल्या भाजीत उकडून घेतलेले बटाटे व सर्व मसाले आणि चवीनुसार मीठ घालून एकजीव करावे.
 4. नंतर त्याचे छोटे छोटे चपटे गोळे करून कटलेट्सचा आकार द्यावा.
 5. कटलेट्स तयार झाले की ते ब्रेड क्रमस मध्ये किंवा रव्या मध्ये घालून कोटींग करून घेणे.
 6. एका पसरट पॅनमध्ये तेल घालून मध्यम आचेवर हलके भाजून घ्या.
 7. लालसर रंग आला की बाहेर काढून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर