मुख्यपृष्ठ / पाककृती / :cherry_blossom: फ्रूट आणी नट्स फ्रँकीज रोल :cherry_blossom:

Photo of Fruit and nuts Franki by Varsha Deshpande at BetterButter
131
4
0.0(0)
0

:cherry_blossom: फ्रूट आणी नट्स फ्रँकीज रोल :cherry_blossom:

Feb-21-2019
Varsha Deshpande
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

:cherry_blossom: फ्रूट आणी नट्स फ्रँकीज रोल :cherry_blossom: कृती बद्दल

अतीशय पोष्टिक आणी हेल्दि !! खायला सूचकर सगळ्यांना आवडेल अशी रेसीपि ।

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • इतर
 • इंडियन
 • रोस्टिंग
 • अॅपिटायजर
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. गव्हाचे पिठ 2 वाटि .
 2. पिनट बटर 4-5चमचे .
 3. केळ 1 .
 4. ग्रीन सेफ ज्यूलीन्स मधे कट केलेले.
 5. काजू ,कीसमीस ,बदाम ,चारोळी ,मीळते जूळते सूके मेवे .
 6. साजूक तूप 2चमचे
 7. सहद (हनी) 2चमचे
 8. मेयोनीज 2चमचे

सूचना

 1. प्रथम गव्हाची कणीक भीजवून त्याचे घडीचे तूप लावून साधारण गोल साईजचे पराठे लाटणे .आणी शेकून घेणे .
 2. आता एका डीश मधे पराठा ठेऊन त्या पराठ्याला पिनट बटर लावूनघेणे .
 3. आणी अर्धा केळाच्या स्लाईस लाईन शीर पसरवणे ,आणी त्यावरच सेफ (अँपल) चे ज्यूलीन्स टाकणे .
 4. सगळे सूके मेवे एका छोट्या कढईत 1/2चमचा तूप टाकून थोडे रोस्ठ करून घेणे
 5. आता यातले 1 ते 1 1/2 चमचा सूके मेवे केळ आणी सेफ टाकले त्यावर टाकणे वरून 1 1/2 चमचा हनी ,2चमचा मेयोनीज टाकणे .
 6. डाळींबाचे दाणे हवे असल्यास टाकणे आणी रोल करणे आणी खालून पेपर रँप करून खायला देणे अथवा टूथ पीक लावून पँक करणे आणी सर्व करणे .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर