मुख्यपृष्ठ / पाककृती / स्प्राउट मुग कटलेट

Photo of Sprouts cutlets by Rupa Thaker at BetterButter
16
2
0.0(0)
0

स्प्राउट मुग कटलेट

Feb-21-2019
Rupa Thaker
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

स्प्राउट मुग कटलेट कृती बद्दल

हेल्थी रेसेपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • शॅलो  फ्रायिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. २ वाटी मोड आलेले मुग
  2. ३ वाफविलेले बटाटे
  3. १/२ कप किसलेले पनीर
  4. २ चमचा बारीक चिरलेली कोथंबीर
  5. १ चमचा आलं-मिरची पेस्ट
  6. १ चमचा गरम मसाला
  7. १/२ चमचा अमचूर पावडर
  8. १/२ चमचा लाल मिरची पावडर
  9. १/२ चमचा धने पावडर
  10. १ चमचा तिळ
  11. ४-५ चमचा तेल
  12. १ चविनुसार मिठ

सूचना

  1. मोड आलेले मुग मिक्सर मधुन वाटुन घ्या, त्यामध्ये वाफविलेले बटाटे स्मेश करुन किसलेले पनीर व वरील सर्वे मसाले स्टेप बाय स्टेप घालुन चांगले एकजिव करावे
  2. नंतर त्यार मिश्रणाचे आवडी प्रमाणे कटलेटचा आकार देवुन नोन स्टिक पेन मध्ये शेलो फ्राई करा
  3. गरम गरम कटलेट सोस बरोबर सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर