मेंदू वडा | Mendu vda Recipe in Marathi

प्रेषक Vidya Gurav  |  22nd Feb 2019  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Mendu vda by Vidya Gurav at BetterButter
मेंदू वडाby Vidya Gurav
 • तयारी साठी वेळ

  3

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  55

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

2

0

मेंदू वडा

मेंदू वडा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mendu vda Recipe in Marathi )

 • उडीद डाळ भिजत ठेवणे
 • हिरवी मिरची बारीक कापून
 • आले किसून घेणे
 • कढीपत्ता
 • मीठ
 • पाणी
 • तेल

मेंदू वडा | How to make Mendu vda Recipe in Marathi

 1. भिजत घातलेली डाळ वाटून घेणे. पाणी प्रमाणात जास्त पाणी घालू नये.
 2. नन्तर त्यात मिरची, आले, मीठ, कढीपत्ता सर्व घालून चांगले मळून घेणे. थोडा वेळ तसेच ठेऊन.
 3. नन्तर कढईत तेल गरम करून.
 4. प्लस्टिक पेपर वर मिश्रणाचे वडे थापून. तळण्यासाठी सोडावे. एका वेळी दोन च वडे तळावेत
 5. अशा प्रकारे मेंदू वडे करून चटणी सोबत खाण्यासाठी द्यावे.

My Tip:

मेंदू वडे तळताना त्या वड्या वर तेल झाऱ्याने घालत रहावे. म्हणजे वडे चांगले होतात.

Reviews for Mendu vda Recipe in Marathi (0)