मुख्यपृष्ठ / पाककृती / मिक्स भाजी पराठा

Photo of Mix Veg Paratha by Adarsha M at BetterButter
504
3
0.0(0)
0

मिक्स भाजी पराठा

Feb-22-2019
Adarsha M
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिक्स भाजी पराठा कृती बद्दल

ह्यांमध्ये आपण जास्तीत जास्त भाजी वापरून छान पराठा बनवु शकतो. आरोग्यासठी हे उत्तम असते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २ कप कोबी चिरून घेतलेले
  2. २ कप गाजर किसून घेतलेले
  3. १ लहान कांदा चिरून घेतलेले
  4. २ टी स्पून जिरे - अजवाइन पुड
  5. १ टी स्पून आमचूर पावडर
  6. चवीनुसार मीठ
  7. २ चमचे तिखट
  8. १ टी स्पून साखर
  9. २ कप गहू पीठ
  10. थोड तेल
  11. गरजेनुसार पाणी

सूचना

  1. पीठ चाळून घ्या व त्यात वरील सर्व साहित्य एकत्र करून घ्या. त्यात २ चमचे तेल व गरजेनुसार पाणी घालून छान कणीक मळून घ्या.
  2. कणीक १० मिनिट रेस्ट होऊ द्या.
  3. तवा गरम करून घ्या, कणकेचे छोटे गोळे करून घ्यावेत व त्याचे लहान लहान पराठे लाटून घ्यावे. तापलेल्या तव्यावर दोन्ही बाजूने छान तेल लावून पराठा भाजून घ्यावे.
  4. गरम गरम पराठा दही, लोणचे किंवा लोणी बरोबर सर्व्ह करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर