Photo of Gulvni by Vidya Gurav at BetterButter
790
2
0.0(0)
0

गुळवणी

Feb-22-2019
Vidya Gurav
120 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गुळवणी कृती बद्दल

चण्याची डाळ चे पाणी काढून बनवलेली गुळवणी

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • होळी
  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • ब्लेंडींग
  • मेन डिश
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 4

  1. चण्या ची डाळ
  2. गूळ
  3. तिखट मसाला
  4. गरम मसाला
  5. राई, जिरे
  6. कढीपत्ता
  7. हळद
  8. लसूण
  9. वाटण.... कांदा, खोबरे, आले, मिरची
  10. तेल
  11. पाणी
  12. कोकम

सूचना

  1. चण्याची डाळ शिजवताना त्यातले थोडे थोडे पाणी बाजूला एका भांडयात काढून घेणे.
  2. शिजलेली डाळ बाजूला काढून ठेवणे. ती बारीक वाटून घेणे.
  3. एका पातेल्यात तेल टाकून, राई, जिरे, लहसून कढीपत्ता घालून त्यात आपल्याला आवडत असलेले मसाले टाकून. थोडं परतून.
  4. नन्तर त्यात वाटप घालून शिजवून वाटून घेतलेली डाळ घालून परतून घ्यावे नन्तर पाणी घालून थोडी पातळ करावी. मीठ थोडा गूळ, कोकम घालून चांगली उकळी काढावी. नन्तर कोथिंबीर घालावी
  5. पुरण पोळी सोबत गुळवणी खाण्यासाठी द्यावी. गरम असताना खूप सुंदर लागते

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर