मुख्यपृष्ठ / पाककृती / :cherry_blossom:भरवा शीमला मीर्चि :cherry_blossom:

Photo of Bharwa shimla mirch by Varsha Deshpande at BetterButter
702
5
0.0(0)
0

:cherry_blossom:भरवा शीमला मीर्चि :cherry_blossom:

Feb-22-2019
Varsha Deshpande
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

:cherry_blossom:भरवा शीमला मीर्चि :cherry_blossom: कृती बद्दल

शीमला मीर्चि मधे भरपूर प्रमाणात व्हिटामिन ,c आहे त्याशीवाय व्हिटामिन E आणी बिटा कँरट पण आहे .ही डियबेटिक पेशंट साठी खूप फियद्याची आहे .कारण यात बिल्कूल कँलरीज नसतात .त्यामूळे ब्लड शूगर लेवल कंट्रोल राहत .शीमला मीर्चि रोज खाल्याने कँसर सारखे धोके टाळता येतात .ही 3 रंगान मधे येते पण मी ग्रीन भरलेली रस्सा भाजी बनवली ..

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • इंडियन
  • स्टीमिंग
  • सौटेइंग
  • बेसिक रेसिपी
  • डायबेटिक

साहित्य सर्विंग: 4

  1. धोट्या शीमला मीर्ची 7--8 .
  2. कांदा 2 .
  3. टमाटे 2 .
  4. लाल सूकी मीर्ची 2-3 .
  5. लसून पाकळ्या 6-7
  6. अद्रक एक छोटा तूकडा
  7. मगज बि 3-4 चमचे .
  8. छोटा दालचिनी तूकडा
  9. जीर 1 1/2 चमचा
  10. हळद 1छोटा चमचा .
  11. लाल तीखट 1चमचा.
  12. गरम मसाला 1 1/2 चमचा .
  13. मीठ टेस्ट नूसार
  14. कोथिंबीर थोडी .
  15. भरण्याचे साहीत्य .
  16. खोबर सूक भाजलेल 1/2 वाटि .
  17. शेंगदाणे कूट 1/2 वाटि .
  18. तीखट1/2चमचा .
  19. धने पूड 1 1/2चमचा .
  20. मीठ टेस्ट नूसार
  21. आमचूर 1चमचा
  22. पिठी साखर 1/2 चमचा .
  23. कोथिंबीर घूवून चिरलेली 1/2वाटि .
  24. भाजी साठी तेल 2 1/2चमचे .

सूचना

  1. प्रथम शीमला मीर्ची घूवून पूसून देठाकडून गोल कापून आतल्या बिया काढून पोकळ कराव्या .
  2. नंतर त्यात भरण्याचा मसाला तयार करावा
  3. तो सगळा व्यवस्थीत मीक्स करून कोरडाच किंवा थोड पाणी टाकून ओला करून मीर्ची मधे भरणे .
  4. नंतर वरून त्या मीर्चीचा वरचा कापलेला भाग त्यात दाबून बंद करणे .
  5. आता गँसवर कढईत 1चमचा तेल टाकून कांदा ,टमाटा ,लसून ,अद्रक ,लाल मीर्ची ,जीर ,दालचीनी ,मगज बि ,कोथींबीर टाकून परतून घेणे थोड मीठ टाकणे आणी
  6. थोडा कच्चे पणा गेला की मीक्सरला बारीक करून घेणे .
  7. नंतर गँसवर कढईत 2चमचे तेल टाकून त्यात बारीक केलेला मसाला टाकणे गँस मीडीयम ते स्लो ठेवणे आणी त्यात तीखट ,हळद ,मसाला टाकणे
  8. आणी त्यात भरलेल्या शीमला मीर्ची टाकून अलगद हाताने मीक्स करून मंद आचेवर एक वाफ काढणे
  9. मसाल्या सोबतच्या तेलातच त्या थोड्या नरम होतील मग त्यात 2वाट्या पाणी घालून मंद आचेवर झाकण ठेवूनऊकळून घेऊ .मसाल्यात मीठ टाकल होत त्यामूळे हव असेल तरच टाकाव .
  10. मीर्ची नरम झाली की गँस बंद करून डीश मधे सर्व करावे वरून कोथिंबीर खोबरा कीस टाकावा .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर