मुख्यपृष्ठ / पाककृती / पौष्टिक रिच मोदक

Photo of Healthy Rich Modak by Shraddha Juwatkar at BetterButter
510
4
0.0(0)
0

पौष्टिक रिच मोदक

Feb-22-2019
Shraddha Juwatkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पौष्टिक रिच मोदक कृती बद्दल

खजुरामध्ये पोषण तत्वांचे मोठे भांडार आहे. खजूराचे मोदक पौष्टिक सुध्दा आहेत तसेच खूपच चविष्ट लागतात.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 250 ग्राम बिया काढलेले खजूर
  2. पाव वाटी किसलेले सुके खोबरे व सफेद तीळ
  3. पाव वाटी खसखस
  4. पाव वाटी बदाम, काजू, पिस्ताचे काप
  5. 1 टीस्पून वेलची व सुंठ पूड
  6. 1 टीस्पून तूप

सूचना

  1. गॅसवर पॅन ठेवून खसखस परतून घ्यावी व बाजूला काढून ठेवणे
  2. किसलेले सुके खोबरे व तीळ सुध्दा परतून घ्यावे व बाजूला काढून ठेवावे
  3. त्याच पॅन मध्ये तूप गरम करून खजूर एकजीव होईपर्यंत परतून घ्यावे व त्यातच सुके खोबरे, तीळ, थोडी खसखस, व अर्धे काजू पिस्ते बदामाचे काप , वेलची व सुंठ पूड घालून चांगले एकजीव करुन घ्यावे व गॅस बंद करावा.
  4. कोमट असतानाच थोडे थोडे मिश्रण बाजूला ठेवलेली खसखस व काजू, पिस्ता बदामाचे कापा मध्ये घोळवून मोदकाच्या साच्यात घालून मोदकाचा आकार दयावा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर