मुख्यपृष्ठ / पाककृती / तांदूळ व गहू डोसा

Photo of Wheat Rice Dosa by Jyoti Katvi at BetterButter
793
3
0.0(0)
0

तांदूळ व गहू डोसा

Feb-23-2019
Jyoti Katvi
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तांदूळ व गहू डोसा कृती बद्दल

तांदूळाच्या भाकरी करायचा कंटाळा आला व नेहमी खाण्याचा कंटाळा होताच म्हणून मग तांदूळ व गहू यांचा डोसा केला झटपट होतात. भाकरी करायला तसा वेळच लागतो .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. दोन वाट्या तांदूळाचे पीठ
  2. एक वाटी गव्हाचे पीठ
  3. मीठ चवीनुसार
  4. तेल

सूचना

  1. प्रथम दोन्ही पीठे एकत्र चाळून घ्या
  2. त्यात चवीनुसार मीठ घालून पाणी टाका व हाताने चांगल्या प्रकारे गूठळ्या मिळून घ्या
  3. पीठ साधारण डोसाच्या पीठासारखे सैल ठेवा
  4. साधारण आर्धा तास झाकून ठेवा
  5. आर्धा तासात चांगले फेटून घ्या व तव्यावर तेल पसरवून डोसे काढून घ्या.
  6. चटणी सोबत खाण्यासाठी डोसे तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर