मुख्यपृष्ठ / पाककृती / तळणीचे मोदक

Photo of Fry Modak by Jyoti Katvi at BetterButter
571
2
0.0(0)
0

तळणीचे मोदक

Feb-23-2019
Jyoti Katvi
40 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तळणीचे मोदक कृती बद्दल

काल संकष्टी चतुर्थी निमित्ताने बनवले मोदक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. ओला नारळ एक
  2. गूळ पाव किलो
  3. मैदा व गव्हाचे पीठ
  4. बदाम काजू वेलची
  5. साजूक तूप

सूचना

  1. प्रथम नारळ खोवुन घ्या गूळ किसून घ्या
  2. एका भांड्यात गूळ वितळवून त्यात खोवलेला नारळ घालून सारण तयार करा वेलची बदाम काजू तुकडे करून घाला.
  3. नंतर दोन्ही पीठ एकत्र करून त्यात मोहन व मीठ घालून पीठ तयार करा. चांगल मिळून घ्या
  4. मळलेल्या पीठाचे गोळे बनवू पुरी लाटा
  5. लाटलेल्या पुरती सारण भरुन मोदक तयार करा
  6. सगळे मोदक तयार करा व कढईत साजूक तूप तापवतो ठेवा.
  7. तयार मोदक तापलेल्या तूपात तळून घ्या . नैवेद्यासाठी मोदक तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर