मुख्यपृष्ठ / पाककृती / हिरवी चटणी

Photo of Green chtni by Vidya Gurav at BetterButter
868
1
0.0(0)
0

हिरवी चटणी

Feb-23-2019
Vidya Gurav
45 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हिरवी चटणी कृती बद्दल

हिरवी मिरची आणि नारळ पासून बनवलेली चटणी

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • ब्लेंडींग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 5

  1. हिरवी मिरच्या
  2. नारळ किसून
  3. साखर
  4. कोथंबीर
  5. कढीपत्ता
  6. आले
  7. लहसून
  8. मीठ
  9. पाणी
  10. फोडणी साठी राई, जिरं

सूचना

  1. प्रथम बाउल मध्ये मिरच्या, कोथिंबीर, कढीपता, आले, लहसून हे साहित्य एकत्र करून
  2. मिक्सि च्या भांड्यात घेऊन सर्व एकदा वाटून घ्यावे नन्तर शेवटी किसलेले खोबरे घालून,जरूर असल्यास पाणी घालून चटणी बारीक वाटून घ्यावी
  3. एका पातेल्यात तेल टाकून राई जीरे आणि वरील चटणी घालून त्यात साखर, मीठ चवीप्रमाने घालावे.
  4. नन्तर हि चटणी कशा बरोबर हि खाण्यासाठी दयावी.
  5. चटणी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर