Photo of Mtar kbab by Vidya Gurav at BetterButter
624
1
0.0(0)
0

मटार कबाब

Feb-23-2019
Vidya Gurav
56 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मटार कबाब कृती बद्दल

मटार पासून बनवलेले

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • ब्लेंडींग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मटार
  2. कांदे, मिरची, आले, लहसून पेस्ट करणे
  3. पोहे थोडे बारीक केलेले
  4. मसाले
  5. मीठ
  6. हळद
  7. कॉर्न फ्लॉअर
  8. तेल
  9. मैदा
  10. रवा
  11. लिंबू रस

सूचना

  1. मटार कुकर मध्ये शिजवून बारीक करणे.
  2. एका भांडयात सर्व पेस्ट घेऊन त्यात बारीक केलेले मटार आणि मसाले,,मीठ,बारीक केलेले पोहे, सर्व साहित्य एकत्र करून चांगले मळून घ्यावे.
  3. मळून घेतलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करावेत. आणि आपल्याला आवडतील असे आकाराचे कबाब बनवावेत. रव्यामध्ये बुडवून ठेवावेत.
  4. नन्तर दुसऱ्या भांडयात कॉर्न फ्लोअर आणि मैदा एकजीव करून त्याचा पातळ घोळ बनवून.
  5. एका बाजूला तेल तापत ठेऊन.
  6. बनवलेले कबाब त्या घोळ मध्ये बुडवून तेलात तळण्यासाठी .सोडावेत लालसर तळून गरम गरम खाण्यासाठी द्यावेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर