मुख्यपृष्ठ / पाककृती / Creamy Broccoli Soup

Photo of Creamy Broccoli Soup by Prabha Puranik at BetterButter
9
3
0.0(1)
0

Creamy Broccoli Soup

Feb-24-2019
Prabha Puranik
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • इटालियन
 • सौटेइंग
 • अॅपिटायजर
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. २ वाटी ब्रोकोली
 2. १ मध्यम कांदा
 3. २ टीस्पून बटर
 4. १ चीज क्युब
 5. ३ टीस्पून कणीक
 6. अर्धी वाटी दूध
 7. अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर, ओरेगॉनो
 8. मीठ चवीनुसार
 9. अर्धी वाटी पाणी

सूचना

 1. पॅन मध्ये बटर घ्या
 2. कांदा परतून घ्यावा
 3. परतलेल्या कांद्यात कणीक‌ भाजणे व दूध टाकून व्हाईट सॉस बनवून घ्या
 4. त्यात ब्रोकोली शिजवून घ्या
 5. ह्या मीश्रणाला मीक्सर मध्ये वाटून घ्यावे
 6. ह्या सुपात चीज, मीठ, मीरे पावडर व ओरेगॉनो उकळून घ्यावे
 7. बोल मध्ये घालून त्यावर चीज आणि बारीक ब्रोकोली घालून सजवावे आणि सव्र्ह करा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sulbha Nikalje
Oct-26-2020
Sulbha Nikalje   Oct-26-2020

माझे fevourite soup ahe

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर