मुख्यपृष्ठ / पाककृती / गुळाचा शिरा

Photo of Gagerry shira by Jyoti Katvi at BetterButter
805
3
0.0(0)
0

गुळाचा शिरा

Feb-25-2019
Jyoti Katvi
0 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गुळाचा शिरा कृती बद्दल

सकाळी नैवेद्यासाठी शिरा बनवण्याच ठरवलं पण आज गूळ घालून केला छानच झाला.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. अर्धा वाटी रवा
  2. अर्धा वाटी गुळाचा कीस
  3. अर्धा वाटी साजूक तूप
  4. एक वाटी दूध
  5. वेलची बदाम चारोळी

सूचना

  1. प्रथम गॅसवर कढईत तूप गरम करा
  2. तापलेल्या तूपात रवा टाकून भाजून घ्या
  3. एका बाजूला दूध गरम करत ठेवा
  4. रवा लालसर होत आला की त्यात दूध व अगदी थोडे पाणी घालून ढवळून घ्या
  5. रवा शिजे तोवर ढवळत रहा व त्यात बदाम वेलची व चारोळी घालून ढवळा.
  6. रवा शिजला की किसलेले गूळ घालून ढवळत रहा
  7. गूळ पूर्ण वितळवून रवा घट्ट होईस्तो ढवळून घ्या. आता शिरा तयार
  8. तयार गुळाचा शिरा खाण्यासाठी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर