Photo of Ambil by Adarsha M at BetterButter
1030
2
0.0(0)
0

आंबिल

Feb-25-2019
Adarsha M
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आंबिल कृती बद्दल

उन्हाळा सुरू झाला आहे. म्हणून उन्हाचा तडाखा कमी जनवावा व तब्बेत छान राहावी यासाठी अंबिल हे उत्तम पेय आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २ मोठे चमचे रागी पीठ
  2. चवीनुसार मीठ
  3. पाणी

सूचना

  1. सर्वप्रथम एक ग्लास पाणी मधे रागी पीठ भिजवून ठेवावे. ५ मिनिट नंतर वरचे पाणी काढून टाकावे. त्यामुळे काही चोता असेल तर तो निघून जाईल.
  2. आता एका भांड्यात २ ग्लास पाणी उकळून घ्यावे. त्यात चवीनुसार मीठ घालावे. आता त्यात रागी पीठ मिसळा व ते छान १० मिनिट उकळू द्या. त्याला मधुन मधुन सारखे ढवळत रहा जेणेकरून गाठी होणार नाहीत.
  3. गरम गरम अंबिल तयार आहे. तुमच्या आवडप्रमाणे दूध किंवा ताका सोबत सर्व्ह करा.
  4. आंबिल तयार आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर