मुख्यपृष्ठ / पाककृती / मटार पॅनकेक

Photo of Green peas pancake by Manasvi Pawar at BetterButter
436
2
0.0(0)
0

मटार पॅनकेक

Feb-25-2019
Manasvi Pawar
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मटार पॅनकेक कृती बद्दल

मटार चा सिजन संपता संपता रविवारी नाष्टयासाठी केलेला चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ नक्की करून पहा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  •  केरळ
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

  1. एक मोठी वाटी मटार
  2. पाव वाटी तांदळाचे पीठ
  3. पाव वाटी बेसन
  4. एक चमचा हिरवी मिरची पेस्ट
  5. मीठ चवीनुसार
  6. तेल शॅलो फ्राय करण्यासाठी
  7. १/२ चमचा आल पेस्ट
  8. १/२ चमचा लसूण पेस्ट
  9. पाव वाटी गाजर किसून
  10. पाव वाटी टोमॅटो बारीक चिरून

सूचना

  1. मटार छान वाफवून घ्या
  2. थोडं थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक करून घ्या
  3. आता यामध्ये तांदळाचे पीठ बेसन आणि मिरची पेस्ट आलं लसूण पेस्ट आणि मीठ घालून थोडं पाणी घालून एकत्र करावे
  4. तवा गरम झाला की तेल घालून त्यावर लहान चमच्याने अशाप्रकारे बॅटर घालावे आणि त्यावर किसलेले गाजर आणि टोमॅटो चे तुकडे घालावेत
  5. गॅस मंद आचेवर ठेवावा पाच मिनिटांनी दुसऱ्या बाजूला भाजण्यासाठी थोडे तेल घालून भाजू द्यावे
  6. दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून झाले की गरम गरम सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर