मुख्यपृष्ठ / पाककृती / ओट्स-खजुर केक

Photo of Oats-khajur cake by Rupa Thaker at BetterButter
908
3
0.0(0)
0

ओट्स-खजुर केक

Feb-25-2019
Rupa Thaker
15 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ओट्स-खजुर केक कृती बद्दल

पौष्टिक

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स बर्थडे
  • इंडियन
  • प्रेशर कूक
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. १ १/२ वाटी ओट्स ( पावडर केलेले )
  2. १ वाटी खजुर चे तुकडे (बिया काढून घ्यावे )
  3. ३ चमचे कोको पावडर
  4. १/२ वाटी पिठी साखर
  5. १ छोटा चमचा बेंकिंग पावडर
  6. १/२ छोटा चमचा बेंकिंग सोडा
  7. १ वाटी दुघ
  8. २ चमचा चोको चिप्स
  9. २ चमचा किसलेले खोबरे
  10. आवश्यकतानुसार विप क्रिम
  11. १ कप कंन्डेंस मिल्क
  12. १/२ वाटी तुप
  13. १/२ वाटी किसलेले चॉकलेट

सूचना

  1. एका भांड्यात ओट्स, कोको पावडर, पिठी साखर, बेकिंग पावडर आणी बेकिंग सोडा हे सगळे मिक्स करुन चाळणीने चाळुन घेणे
  2. दुसरा भांड्यात कंन्डेंस मिल्क आणी तुप मिक्स करुन ते चांगले फेटुन घेणे
  3. कंन्डेंस मिल्कच्या मिश्रणात ओट्सचे मिश्रण, खजुराचे टुकड़े आणी खोबरे मिक्स करुन त्यामध्ये आवश्यकतानुसार दुध मिक्स करुन ते चांगले एकजिव करुन घ्यावे
  4. गेसवर कुकर ठेवुन ५-७ मिनटे होय पर्यंत प्रीहिट करुन घ्यावे
  5. केकच्या भांड्यात तुप ओतुन ते भांडे गरम कुकर मध्ये ठेवा
  6. कुकराच्या ढाकणाची सिटी काढुन कुकर ढाकण लावुन ३५ मिनिट स्लो गेसवर ठेवुन घ्या
  7. केक थंड झाल्यावर शुगर सिरप लावुन नंतर विप क्रीम लावुन सजवा, वरुन चोकलेट किसुन टाकावे
  8. आवडीनुसार त्याच्यावर जेम्सच्या गोळ्या,चोको चिप्स लावुन सजवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर