BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / डोसा

Photo of Dosa by Vidya Gurav at BetterButter
0
2
0(0)
0

डोसा

Feb-25-2019
Vidya Gurav
60 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डोसा कृती बद्दल

तांदूळ आणि उडीद डाळ यापासून बनवलेली रेसिपी

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • सोपी
  • एव्हरी डे
  • साऊथ इंडियन
  • पॅन फ्रायिंग
  • ब्लेंडींग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. तांदूळ
  2. उडीद डाळ
  3. मीठ
  4. पाणी
  5. तेल

सूचना

  1. तांदूळ आणि रात्री भिजत घालणे.
  2. नन्तर मिक्सर मध्ये बारीक वाटून घेणे.
  3. आपल्या अंदाजाने पीठ पाणी घालून पातळ करून घ्यावे.
  4. नन्तर गॅस वर पॅन तापत ठेऊन. थोडे तेल टाकून पेल्याने डोश्या चे पीठ घालावे आणि ते हळू हळू पसरावे. अशा प्रकारे सर्व डोसे करावेत.
  5. गरम डोसा चटणी बरोबर खाण्यासाठी द्यावा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर