मुख्यपृष्ठ / पाककृती / कोबीची भाजी

Photo of cabbage sabzi by Triptila KS at BetterButter
729
2
0.0(0)
0

कोबीची भाजी

Feb-25-2019
Triptila KS
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोबीची भाजी कृती बद्दल

चण्याची डाळ घालून केलेली ही पौष्टिक भाजी

रेसपी टैग

  • एग फ्री
  • सोपी
  • एव्हरी डे
  • गोवा
  • प्रेशर कूक
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. कोबी चिरलेल्या दोन वाटी
  2. चणाडाळ एक वाटी
  3. मोरी १/२ छोटा चमचा
  4. हिंग १/४ छोटा चमचा
  5. हळद १/४ छोटा चमचा
  6. ओलं खोबरं चार मोठे चमचे
  7. तेल एक मोठा चमचा
  8. हिरव्या मिरच्या दोन उभ्या चिरलेल्या
  9. गूळ चवीपुरतं
  10. मीठ चवीपुरतं

सूचना

  1. चणा डाळ ६ तास भिजवून ठेवा
  2. प्रेशर कुकर मध्ये तीन शिट्ट्या काढा
  3. तेल गरम करून मोरी, हिंग, हिरव्या मिरच्या, हळद घालून फोडणी द्या
  4. कोबी आणि थोडं पाणी घालून झाकून ठेवा
  5. उकडलेली चणा डाळ ,गूळ आणि ओलं खोबरं घालून पाच मिनिट शिजवा
  6. चवीपुरता मीठ घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर