मुख्यपृष्ठ / पाककृती / :cherry_blossom: फ्रूट कस्टर्ड सँलड :cherry_blossom:

Photo of Fruit  Custard Salad by Varsha Deshpande at BetterButter
812
4
0.0(0)
0

:cherry_blossom: फ्रूट कस्टर्ड सँलड :cherry_blossom:

Feb-26-2019
Varsha Deshpande
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

:cherry_blossom: फ्रूट कस्टर्ड सँलड :cherry_blossom: कृती बद्दल

प्रत्येक फळान मधून आपल्या खूप सारे बेनीफीट्स मीळत असतात म्हणून त्या त्या सीझन मीळणारी फळ जरूर खावेत मी आज कस्टर्ड सँलड बनवल पण कस्टर्ड पावडर नं टाकता खूप सूंदर लागत बनवून बघा . .

रेसपी टैग

  • सोपी
  • इतर
  • इंडियन
  • फ्रिजिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. आंबा मोठा 1 .
  2. केळी 3 .
  3. अँपल मोठ 1 .
  4. डाळींबाचे दाणे .1 काचे .
  5. अंगूर धूतलेले ओंजळ भर
  6. राम फळाचा गर मोठा बाऊल भर .
  7. साखर 1वाटि
  8. दूध फूल क्रीम 1लीटर
  9. काजूचे ,बदाम ,काप थोडे आँपशनल
  10. वेलची पूड 1 चमचा .

सूचना

  1. सगळे फळ धूवून घेणे .
  2. केळी ,आंबा साल काढून बारीक चीरून घेणे .डाळिंब सोलून घेणे ,अँपल बारीक चीरून घेणे अंगूर तसेच धूवून घेणे
  3. राम फळ सोलून बिया काडून गर काढून घेणे .
  4. दूध गरम करून त्यात साखर वेलची पावर टाकून ,6-7 मी. चांगले ऊकळून कोमट झाले की फ्रीज मधे ठेऊन थंड करून घेणे .
  5. आता थंड दूधात रामफळाचा गर टाकून छान मीक्स करून घेणे (हा गर टाकल्या मूळे कस्टर्ड पावडर ने जो घट्ट पणा तो याने छान येतो )
  6. आणी सगळे कापलेली फळ यात अँड करणे .आणी वरून परत डाळींबाचे दाणे टाकून सर्व करणे .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर