मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथी पराठा

Photo of Methi Paratha by Chhaya Chatterjee at BetterButter
951
3
0.0(0)
0

मेथी पराठा

Feb-26-2019
Chhaya Chatterjee
30 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथी पराठा कृती बद्दल

मेथो पराठा एक उत्तम आहार आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • गुजरात
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. 2 वाटी कणीक
  2. 1/2 वाटी बेसन
  3. 1 वाटी चिरलेली मेथी
  4. 1 टि.रपून हळद
  5. 1 टि.रपून लाल तिखट
  6. 1 टेबल स्पून आले- लसूण- मिरची पेस्ट
  7. 1 टि.रपून धणे -जीरे पूड
  8. 1 टेबल स्पून दही
  9. 1/2 टि.रपून हिंग
  10. मीठ चवीनुसार
  11. तेल गरजेनुसार
  12. पाणी आवश्यकतेनुसार

सूचना

  1. वरील सर्व साहित्य एकत्र करून पाण्याने चपातीच्या पिठासारखे पीठ मळून घ्यावे. व दहा मि. झाकून ठेवावे.
  2. दहा मिनिटांनी तयार पिठाचे पराठे करावे.
  3. तव्यावर मध्यम आचेवर एक एक पराठा भाजून घ्यावे.
  4. पराठे भाजताना दोन्ही बाजूला तेल लावून भाजावे.
  5. तयार मेथी पराठे दही, भाजी किंवा चटणी सोबत खावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर