मुख्यपृष्ठ / पाककृती / मोड आलेल्या मुगाची चाट

Photo of Sprout chaat by PD Puranik at BetterButter
651
3
0.0(0)
0

मोड आलेल्या मुगाची चाट

Feb-26-2019
PD Puranik
15 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मोड आलेल्या मुगाची चाट कृती बद्दल

डायटिंग करणार्यांसाठी उत्तम व चविष्ट डिश

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • सॅलड
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. १ वाटी मोड आलेले मूग
  2. १ मध्यम टमाटा
  3. १ म. कांदा
  4. १ म. उकडलेला बटाटा
  5. १ म. गाजर
  6. १ हिरवी मिरची
  7. अर्धि वाटी‌ कोथिंबीर
  8. अर्ध लींबू
  9. मीठ, साखर, चाट मसाला- चवीनुसार

सूचना

  1. मूग उकळून, त्याला थंड करून त्यात सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे. त्यावर कोथिंबीर व शेव घालून सजवावे आणि सव्र्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर