Photo of Tikte by Triptila KS at BetterButter
817
1
0.0(0)
0

तिकटे

Feb-26-2019
Triptila KS
5 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तिकटे कृती बद्दल

ही पटकन होणाऱ्या कालवण्याची पाककृती आहे . खोबरा खूप पौष्टिक असतो .त्याचप्रमाणे कच्चा कांद्यात मिनरल व्हिटॅमिन्स आणि अँटी ऑक्सीडेंट्स असतं . खुप साऱ्या रोगापासून तो आपल्याला वाचवतो .

रेसपी टैग

  • एग फ्री
  • सोपी
  • एव्हरी डे
  • गोवा
  • ब्लेंडींग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ओला खोब्रा एक वाटी
  2. हळद १/४ छोटा चमचा
  3. लाल तिखट १ छोटा चमचा
  4. चीनचं छोट्या सुपारी एवढी
  5. कांदा छोटा १/२
  6. चवीपुरतं मीठ

सूचना

  1. ओलं खाोब्रा, हळद ,लाल तिखट ,चीनचं मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या
  2. त्यात बारीक चिरलेला कांदा आणि मीठ घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर