मुख्यपृष्ठ / पाककृती / पुदिना राइस

Photo of Mint Rice by Adarsha M at BetterButter
337
3
0.0(0)
0

पुदिना राइस

Feb-27-2019
Adarsha M
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पुदिना राइस कृती बद्दल

पुदिना खुप पौष्टिक असते. पुदिना राइस खूप छान लागते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १.५ कप पुदिना ची पाने
  2. ३ हिरव्या मिरच्या
  3. कोथिंबीर
  4. १ टी स्पून जिरा
  5. ४ लवंग
  6. १ चिमूट दालचिनी पूड
  7. १ चिमुट हिंग पूड
  8. १ टी स्पून मोहोरी
  9. १ टी स्पून साखर
  10. एक कांदा
  11. चवीनुसार मीठ
  12. ५ कडीपत्ता ची पाने
  13. १ कप तांदळाचं भात
  14. २ चमचे तेल

सूचना

  1. पुदिना ची पाने व मिरची यांची पेस्ट तयार करून घ्यावे.
  2. लवंग, जिरे १५ सेकंद गरम करून त्याची पूड करून घ्यावी.
  3. आता कडाई मधे २ चमचे तेल गरम करून घ्या. त्यात मोहोरी, जिरे - लवंग व दालचिनी पूड घाला. हिंग पूड, कडीपत्ता पाने घाला. आता चिरलेला कांदा घालून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्या.
  4. आता त्यात पुदिना पेस्ट, साखर, मीठ व भात घालून छान मिसळा. टोपन बंद करून ५ मिनिट वाफु द्या. आता वरून कोथिंबीर घाला.
  5. पुदिना राइस तयार आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर