मुख्यपृष्ठ / पाककृती / वेज क्लिअर सूप

Photo of Veg Clear Soup by Adarsha M at BetterButter
1062
2
0.0(0)
0

वेज क्लिअर सूप

Feb-27-2019
Adarsha M
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वेज क्लिअर सूप कृती बद्दल

हे एक अतिशय उत्तम सूप आहे कारण ह्यात भरपूर भाज्यांचा वापर केला जातो. तसेच तेल ही अगदी कमी असते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • सूप
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप कोबी चिरलेला
  2. १ कांदा चिरलेला
  3. १/२ कप गाजर किसून घेतलेले
  4. चवीनुसार मीठ
  5. १ टी स्पून तेल
  6. २ टी स्पून मिरे पूड
  7. २ कप पाणी

सूचना

  1. एका कडाई मधे तेल गरम घ्या.
  2. आता ह्यामध्ये कांदा घालून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यावे.
  3. आता ह्यामध्ये कोबी, गाजर व मीठ घालून ५ मिनिट छान परतून घ्या.
  4. आता २ कप पाणी घालून ५-१० मिनिट उकळू द्या.
  5. आता मिरे पूड घालून २ मिनिट उकळून घ्या.
  6. गरमा गरम सूप तयार आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर