मुख्यपृष्ठ / पाककृती / वांग्याची भाजी

Photo of Bringle Curry by Adarsha M at BetterButter
575
2
0.0(0)
0

वांग्याची भाजी

Feb-27-2019
Adarsha M
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वांग्याची भाजी कृती बद्दल

खायला रुचकर व पौष्टिक असते .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २ वांगी
  2. २ चमचे तिखट
  3. १ टी स्पून साखर
  4. चवीनुसार मीठ
  5. १ टी स्पून जिरे
  6. १ टी स्पून मोहोरी
  7. १ टी स्पून तीळ
  8. १ चिमूट हिंग पूड
  9. २ चमचे तेल
  10. २ चमचे बेसन
  11. २.५ वाटी पाणी
  12. ४-५ कडीपत्ता पाने
  13. कोथिंबीर

सूचना

  1. वांगी स्वच्छ धुवून, उभे अर्धा असे कापून घ्या.
  2. एका पॅन मध्ये तेल गरम करून घ्या. त्यात मोहोरी, जिरे, तीळ, हिंग पूड, कडीपत्ता ची पाने घाला एक मिनिट भाजून घ्या. आता त्यात चिरलेली वांगी घाला. तिखट, साखर,मीठ व बेसन घालून छान मिसळून घ्या. २-३ मिनिट छान भाजून घ्या. आता त्यात पाणी घालून छान शिजवून घ्या.
  3. वरून कोथिंबीर घाला.
  4. गरमा गरम वांग्याची भाजी तयार आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर