मुख्यपृष्ठ / पाककृती / शेंगदाणे चटणी

Photo of Peanut Chutney by Adarsha M at BetterButter
393
2
0.0(0)
0

शेंगदाणे चटणी

Feb-27-2019
Adarsha M
15 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेंगदाणे चटणी कृती बद्दल

ही चटणी खूप पौष्टिक असते. खूप छान चविष्ट लागते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप शेंगदाणे
  2. २ चमचे तीळ
  3. २ चमचे जिरे
  4. १ टी स्पून हिंग पूड
  5. १ चमचा साखर
  6. १ चमचा तिखट
  7. चवीनुसार मीठ

सूचना

  1. शेंगदाणे भाजून त्याच्या वरचे साल काढून घ्या
  2. आता शेंगदाणे, जिरे, हिंग पूड, तीळ, तिखट, साखर व मीठ एकत्र करून पेस्ट बनवुन घ्या. जर मिक्सर इचींग मोड मधे फिरवले तर पेस्ट बनते. जर साधं सर फिरवला ते पूड बनते.
  3. शेंगदाणे चटणी तयार आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर