मुख्यपृष्ठ / पाककृती / Vatalidaal

Photo of Vatalidaal by deepali oak at BetterButter
16
4
5.0(0)
0

Vatalidaal

Feb-27-2019
deepali oak
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. भिजवलेली चणाडाळ २ वाटी
  2. कांदा २ मोठे चिरून
  3. हिरव्या मिरच्या ४-५
  4. कढीपत्ता व कोथिंबीर
  5. ओले खोबरे किसलेले पाव वाटी
  6. जीरे व मोहरी पाव चमचा
  7. हिंग व हळद पाव चमचा
  8. आले व लसुण पाकळी सोलून ४-५
  9. मीठ व साखर चवी नुसार
  10. १पूर्ण लिंबू रस
  11. तेल फोडणीसाठी

सूचना

  1. मिक्सरमध्ये चणाडाळ व आले लसुण जाडसर भरड करून घ्या
  2. कढईत तेल तापले की जीरे मोहरी व कांदा परतवून घ्या.
  3. आता मिरच्या व कढीपत्ता घाला.
  4. हिंग व हळद घालून वाटलेली भरड फोडणीस घाला
  5. आता लिंबूरस मीठ व जराशी साखर घाला.
  6. पाण्याचा शिपका मारून ताट ठेऊन वाफेवर शिजवून घ्या.
  7. वरून कोथिंबीर व ओले खोबरे घालून गरमागरम खाऊ घाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर