रवा ईडली | Rawaa idli Recipe in Marathi

प्रेषक Teesha Vanikar  |  27th Feb 2019  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Rawaa idli by Teesha Vanikar at BetterButter
रवा ईडलीby Teesha Vanikar
 • तयारी साठी वेळ

  35

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

8

0

रवा ईडली recipe

रवा ईडली बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Rawaa idli Recipe in Marathi )

 • 2वाटी रवा
 • 2वाटी अमुल ताक
 • 1पँकेट ईनो
 • 2/3हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या
 • कोथिम्बीर
 • जीरे
 • हिंग
 • मीठ
 • 1टि.स्पु तेल

रवा ईडली | How to make Rawaa idli Recipe in Marathi

 1. प्रथम तेल गरम केले,त्यात हिंग जीरे व मिरच्या घातल्या.
 2. त्यातच रवा घालुन 5मी.परतुन घेतले व थंड होण्यास ठेवले.
 3. थंड झाल्यावर त्यात ताक घातले व ईडलीसारखे पीठ तयार करून घेतले
 4. 5/10 मी.पीठ साईडला ठेवले,व ईडली साच्यानां तेल लावुन घेतले
 5. चमच्याने पीठ साच्यांमध्ये ओतुन 15 मी ईडल्या वाफवुन घेतल्या.
 6. ईडल्या थंड झाल्यावर प्लेटमध्ये काढुन चटणीसोबत सर्व्ह केल्या.

My Tip:

ताकाऐवजी दही ही वापरु शकतो

Reviews for Rawaa idli Recipe in Marathi (0)