मुख्यपृष्ठ / पाककृती / कारल्याची चटणी

Photo of bittergourd chutney by Triptila KS at BetterButter
476
2
0.0(0)
0

कारल्याची चटणी

Feb-27-2019
Triptila KS
0 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कारल्याची चटणी कृती बद्दल

व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स ने भरलेला कारलं ,लठ्ठपणा आणि डायबिटीज साठी खूप उपयोगाचं आहे . रोजचा जेवणात त्याचा समावेश चटणीच्या रूपात करू शकतो

रेसपी टैग

  • एग फ्री
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • गोवा
  • ब्लेंडींग
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

  1. कारलं मध्यम एक
  2. ओलं खोबरं दोन वाटी
  3. गुळ तीन मोठे चमचे
  4. मोरी अर्धा छोटा चमचा
  5. तेल दोन मोठे चमचे
  6. लाल तिकट एक छोटा चमचा
  7. चीनचं छोट्या सुपारी एवढा
  8. काजू बी ५
  9. तीळ एक छोटा चमचा
  10. मीठ चवीपुरता

सूचना

  1. कार्यालयाचे साल काढून बारीक तुकडे चिरून घ्या
  2. मीठ लावून दहा मिनिट ठेवा
  3. पाणी सुटलं ते सगळं पिळून घ्या आणि तव्यावर तेल घालून तळून घ्या
  4. तव्यावर ओलं खोबरं लाल होईपर्यंत भाजून घ्या
  5. गरम तेलात मोरी घालून फटफट होऊ द्या
  6. खोब्रा ,कारलं ,मोरी ,चीनचं ,काजू ,लाल तिखट आणि गुळ खूप थोडं पाणी घालून मिक्सरमध्ये वाटून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर