मुख्यपृष्ठ / पाककृती / शाही भाथ

Photo of royal ricr by Triptila KS at BetterButter
19
2
0.0(0)
0

शाही भाथ

Feb-27-2019
Triptila KS
5 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शाही भाथ कृती बद्दल

ही माझी स्वतःची पाककृती आहे .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • गोवा
  • बॉइलिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. तांदूळ एक वाटी
  2. नारळाचे दूध दोन वाटी (पातळ)
  3. काळा खोबरं दोन मोठे चमचे
  4. लवंग २
  5. विलायची २
  6. जायफळ पूड अर्धा छोटा चमचा
  7. तमालपत्र १
  8. तूप दोन मोठे चमचे
  9. गूळ दोन मोठे चमचे
  10. मीठ चवीपुरतं
  11. काजू बदामाचे तुकडे १/४ वाटी
  12. फळे (अननस द्राक्ष डाळिंब) १/२ वाटी

सूचना

  1. एका पातेल्यात तूप गरम करून सगळे मसाले भाजून घ्या
  2. तांदूळ घालून लालसर होईपर्यंत भाजून घ्या
  3. नारळाचं दूध घालून झाकून ठेवा
  4. भाथ तयार होताना गूळ आणि मीठ घाला
  5. वरून ओलं खोबरं ,फळ आणि काजू बदामाचे तुकडे घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर