मुख्यपृष्ठ / पाककृती / रसातले पोहे

Photo of poha in coconut milk by Triptila KS at BetterButter
846
2
0.0(0)
0

रसातले पोहे

Feb-28-2019
Triptila KS
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रसातले पोहे कृती बद्दल

नारळाच्या दुधात केलेले पोहे . हे खूप पौष्टिक असतात .

रेसपी टैग

  • एग फ्री
  • सोपी
  • दिवाळी
  • गोवा
  • बॉइलिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पोहा एक वाटी
  2. ओला खोबरं अर्धी वाटी
  3. गूळ अर्धी वाटी किसलेला
  4. हळदीचा पान १
  5. विलायची पूड एक छोटा चमचा
  6. मीठ चवीपुरतं

सूचना

  1. पोहे धुवुून पाच मिनिट ठेवा
  2. खोबऱ्यातून नारळाचं दूध काढून घ्या
  3. नारळाच्या दुधात पोहे आणि हळदीचा पान घालून शिजवून घ्या
  4. गुळ आणि विलायची पुड घाला
  5. चवीपुरते मीठ घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर