Photo of Upasachi kchori by Vidya Gurav at BetterButter
473
3
0.0(0)
0

Upasachi kchori

Feb-28-2019
Vidya Gurav
59 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • ब्लेंडींग
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. बटाटे
  2. साबुदाणा
  3. तेल
  4. मीठ
  5. सारणासाठी
  6. कोथिंबीर
  7. ओलं खोबरं किसलेले
  8. आले, मिरची पेस्ट
  9. जीरे, तीळ
  10. शेंगदाणे कुठ

सूचना

  1. उकडलेले बटाटे मॅश करून. त्यात साबुदाणा पीठ घालून मीठ, जीरे घालून चांगले मळून घ्या.
  2. सारण....... किसलेले खोबरे, बारीक चिरलेली कोथिंबीर, आले, मिरची, पेस्ट, चवी नुसार मीठ, थोडी साखर सर्व एकत्र करून घेणे नन्तर याला जिऱ्याची फोडणी देऊन, असे कचोरी चे सारण बनवून,.
  3. नन्तर मळून घेतलेलं बटाटा साबुदाणा कणिक यांच्या पाऱ्या करून त्यात सारण भरून घेणे. अशा कचोऱ्या करून.
  4. कढईत तेल तापत ठेऊन. मंद आचेवर सर्व कचोऱ्या तळून घेणे.
  5. गरम कचोरी चटणी सोबत खाण्यासाठी द्यावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर