मुख्यपृष्ठ / पाककृती / तुरीच्या दाण्यांची भाजी

Photo of Tuvar dana sabji by Jyoti Katvi at BetterButter
337
3
0.0(0)
0

तुरीच्या दाण्यांची भाजी

Feb-28-2019
Jyoti Katvi
50 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तुरीच्या दाण्यांची भाजी कृती बद्दल

सिजनला ज्या ज्या भाज्या मिळतात त्या खाव्या आत्ता थंडी मध्ये बाजारात भरपूर तुरीच्या शेंगा असतात मी पण आज तुरीची दाणे भाजी केली

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. अर्धा किलो तुरीच्या शेंगा
  2. दोन बटाटे
  3. फोडणी साठी हिंग जिरे
  4. लसूण पाकळ्या 4/5
  5. भाजी चा मसाला दोन चमचे
  6. हळद आर्धा चमचा
  7. तेल दोन चमचे

सूचना

  1. प्रथम तुरीच्या शेंगा साफ करून दाणे काढून घ्या.
  2. बटाटे साले काढून फोडी करून घ्या
  3. लसूण सोलून पेस्ट करा
  4. गॅस वर भांड्यात तेल तापवून घ्या व त्यात हिंग जिरे व लसूण पेस्ट घालून फोडणी करा.
  5. फोडणी तडतडल्यावर तुरीचे दाणे मसाला हळद व मीठ घालून ढवळून घ्या. पाणी घालून शिजवताना ठेवा
  6. दाणे अर्धी शिजत आले की बटाटा फोडी घालून आणखी पाणी घालून शिजवताना ठेवा
  7. शिजवताना लागेल तर पाणी अॅड करत जा.
  8. बटाटा व दाणे पूर्ण शिजले की जास्तीचे पाणी आटवून घ्या. तयार भाजी खाण्यासाठी वाढून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर