Photo of Kokam kadhi by Jyoti Katvi at BetterButter
329
3
0.0(0)
0

कोकम कढी

Feb-28-2019
Jyoti Katvi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोकम कढी कृती बद्दल

कडधान्ये भाजी बनवली की त्याबरोबर कोकम कढी बनवते कारण त्यामुळे कडधान्ये पचायला जड वाटत नाही

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. एक मोठी वाटी खोवलेला नारळ
  2. एक इंच आले
  3. दोन पाकळ्या लसूण
  4. दोन हिरव्या मिरची
  5. अर्धा छोटा कांदा
  6. कोथींबीर अर्धी वाटी
  7. जिरे एक चमचा
  8. मीठ
  9. कोकम तीन ता चार

सूचना

  1. प्रथम खोवलेला नारळ घेऊन त्याचे दूध काढून घ्या
  2. कोकम चमचा भर पाण्यात भिजवून ठेवा
  3. जिरे तव्यावर भाजून घ्या
  4. आले लसूण मिरची कांदा कोथींबीर व जिरे मिक्सरवर अगदी बारीक पेस्ट करून घ्या
  5. वाटलेले सगळे नारळ च्या दुधात घालून ढवळून घ्या
  6. नंतर त्यात मीठ व कोकम घालून ढवळून घ्या.
  7. तयार झाली कोकम कढी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर