मुख्यपृष्ठ / पाककृती / फोडणीचे वरण

Photo of Dal tadaka by Jyoti Katvi at BetterButter
527
3
0.0(0)
0

फोडणीचे वरण

Feb-28-2019
Jyoti Katvi
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फोडणीचे वरण कृती बद्दल

साधे वरण थोडे वेगळ्या चवीने खावेसे वाटले म्हणून बनवले फोडणीचे वरण

रेसपी टैग

  • सोपी
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. अर्धा वाटी तूरडाळ
  2. हळद छोटा चमचा
  3. फोडणीसाठी हिंग मोहरी जिरे हिरव्या मिरची आले
  4. तेल छोटा चमचा
  5. कोथींबीर
  6. मीठ चवीनुसार

सूचना

  1. तूरडाळ कुकरमधे शिजवून घ्या
  2. शिजलेली डाळ रवीने घुसळून घ्या
  3. घुसळलेल्या डाळीत मीठ व हळद घालून गॅसवर उकळत ठेवा
  4. डाळ रटरटीत उकळून घ्या
  5. हिरव्या मिरची आले व कोथिंबीर चिरून घ्या.
  6. छोट्या तडका देण्यासाठी गॅसवर भांडे ठेवून त्यात तेल टाकून तापवून घ्या
  7. तेल तापल्यावर फोडणी चे साहित्य घालून कडकडीत फोडणी करा व उकळलेल्या डाळीत वरून गरमागरम फोडणी घाला.
  8. वरून चिरलेली कोथींबीर घालून तयार फोडणीचे वरण

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर