मुख्यपृष्ठ / पाककृती / थालीपीठ

Photo of Thalipith by Jyoti Katvi at BetterButter
37
3
0.0(0)
0

थालीपीठ

Feb-28-2019
Jyoti Katvi
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

थालीपीठ कृती बद्दल

कोकम कढी बनवताना नारळाचा चोथा शिल्लक राहिला एरव्ही त्याचे भजी बनवतो आज थालीपीठ बनवले

रेसपी टैग

 • सोपी
 • महाराष्ट्र
 • पॅन फ्रायिंग
 • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. नारळाचा चोथा (चव )
 2. एक छोटा कांदा
 3. एक टोमॅटो
 4. हिरव्या मिरची एक
 5. कोथींबीर
 6. धनाजिरे पावडर 1चमचा
 7. मसाला एक चमचा
 8. हळद 1/2 चमचा
 9. तेल

सूचना

 1. कांदा टोमॅटो मिरची व कोथिंबीर बारीक चिरून घ्या
 2. एका भांड्यात चिरलेली सगळे व नारळाच्या चोथा मीठ मसाला हळद धनाजिरे पावडर घालून चांगल्या प्रकारे रगडून घ्या
 3. नंतर त्यात थोडे पाणी टाकून थालीपीठ टाकण्या इतपत सैलसर तयार करा
 4. गॅसवर तवा तापवून त्यात तेल घाला
 5. तेल तापल्यावर थालीपीठ पसरवून घ्या
 6. साइडने तेल सोडून खरपूस भाजून घ्या
 7. लालसर रंग आला की थालीपीठ तयार झाले खाण्यासाठी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर