मुख्यपृष्ठ / पाककृती / मोड आलेल्या मटकी ची उसळ

Photo of Sprout Moth Beans Curry by Adarsha M at BetterButter
984
3
0.0(0)
0

मोड आलेल्या मटकी ची उसळ

Feb-28-2019
Adarsha M
480 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मोड आलेल्या मटकी ची उसळ कृती बद्दल

मोड आलेले धान्य खूप पौष्टिक असते. मटकी उसळ खूप स्वादिष्ट लागते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप मटकी
  2. चवीनुसार मीठ
  3. २ चमचे तिखट
  4. २ टी स्पून साखर
  5. २ टी स्पून मोहोरी
  6. २ टी स्पून जिरा
  7. २ टी स्पून तीळ
  8. १ चिमूट हिंग पूड
  9. पाणी गरजेनुसार
  10. कोथिंबीर

सूचना

  1. मटकी ३ तास पाण्यात भिजवून ठेवावे. ३ तासांनी पाणी काढून टाकावे व मटकी स्वच्छ धुवून फडक्यात बांधून ५ तास ठेवावे.
  2. आता मटकीला मोड आलेले दिसतील. आता एकदा पाण्याने धुवून घ्या.
  3. एका पॅन मध्ये तेल गरम करा व त्यात मोहोरी, हिंग पूड, जिरे, तीळ, कडीपत्ता घालून एक मिनिट भाजून घ्या. आता त्यात मोड आलेले मटकी मिसळा. त्यात तिखट, मीठ,साखर घालून छान मिसळा. पाऊण वाटी पाणी घालून छान मिसळून टोपण झाकून ठेवा. पाणी आटल्यानंतर फ्लेम बंद करा.
  4. गरमा गरम उसळ पोळीबरोबर सर्व करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर