मुख्यपृष्ठ / पाककृती / Sweet Amla candy .

Photo of Sweet Amla candy . by Varsha Deshpande at BetterButter
29
9
0.0(1)
0

Sweet Amla candy .

Feb-28-2019
Varsha Deshpande
1440 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • इतर
 • इंडियन
 • बॉइलिंग
 • बेसिक रेसिपी
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

 1. आवळे 1 कीलो .
 2. साखर 1/2 कीलो
 3. जिर पूड 1चमचा
 4. शेंदे मीठ 1/2चमचा .
 5. काळ मीठ 1/2चमचा .
 6. साध मीठ थोड
 7. पिठी साखर 2चमचे .

सूचना

 1. आवळे 2दिवस फ्रिजर मधे ठेवायचे
 2. नंतर काढून 5मी.ऊकळून घ्यावे .
 3. नंतर थंड करून त्याच्या पाकळ्या वेगळ्या करून घेणे .चाळणीत काढून पूर्ण पाणी सूकू द्यायच .
 4. एका भांड्यामधे त्या फोडी टाकून त्यात साखर टाकणे आणी रात्रभर मूरू देणे
 5. सकाळी त्या साखरेच पाणी झालेल असेल
 6. नंतर गँसवर 5-7 मीं ऊकळून घेणे आणी थंड करून चाळणीत परत पाक नीथरत ठेवणे
 7. आणी नंतर त्या फोडी काडून ताटात फैलवून 4-5 तास उन्हात सूकवून घेणे.
 8. नंतर एका वाटित जीर पूड .शेंदे मीठ ,काळ मीठ ,साध मीठ ,2चमचे पिठी साखर टाकून मीक्स करणे आणी फोडीनवर टाकून मीक्स करणे .
 9. चटपटित आवळा कँंडी तयार केंव्हाही खायला

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nivedita Walimbe
Jun-29-2019
Nivedita Walimbe   Jun-29-2019

मस्त, मला पाहिजेच होती ही रेसिपी. धन्यवाद.

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर