मुख्यपृष्ठ / पाककृती / ताकाची पाचक सोलकडी

Photo of Tak solkadhi by Swapnal
swapna p at BetterButter
1033
3
0.0(0)
0

ताकाची पाचक सोलकडी

Feb-28-2019
Swapnal swapna p
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ताकाची पाचक सोलकडी कृती बद्दल

आपल्याकडे नारळ उपलब्ध नसतील तर आपण ताकापासून पण सोलकढी करू शकतो अतिशय पाचक व चविष्ट अशी ही सोलकडी आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • डिनर पार्टी
  • इंडियन
  • ब्लेंडींग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. ताक
  2. कोकम सिरप
  3. सैंधव मीठ
  4. भाजलेल्या जिऱ्याची पावडर

सूचना

  1. ताकामध्ये कोकम सिरप जिऱ्याची पावडर सैंधव मीठ घाला
  2. वते रवीने घुसळून किंवा मिक्सर मधून मिक्स करून घ्या
  3. ग्लास मध्ये घालून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करा
  4. तयार आहे मस्त चविष्ट सोलकढी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर