मुख्यपृष्ठ / पाककृती / हेल्दी पालक रायतं

Photo of Healthy palAK rayat by Swapnal
swapna p at BetterButter
609
3
0.0(0)
0

हेल्दी पालक रायतं

Feb-28-2019
Swapnal swapna p
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हेल्दी पालक रायतं कृती बद्दल

पालक राहतो हा अतिशय चविष्ट प्रकार पानाच्या डाव्या बाजूची लज्जत वाढवते झटपट होणारा प्रकार आहे व कमी साहित्यात होतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • इंडियन
  • सौटेइंग
  • सॅलड
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बारीक चिरलेला पालक
  2. जिरे
  3. बारीक चिरलेलाकांदा
  4. तेल
  5. मीठ
  6. साखर
  7. दही

सूचना

  1. कडे तेल घाला त्यात जिरे मिरचीचे तुकडे बारीक चिरलेला कांदा घालून होईपर्यंत परता
  2. नंतर त्यात बारीक चिरलेला पालक घाला झाला
  3. साखर घाला व मिक्स करा
  4. झाकण ठेवून एक वाफ काढा
  5. नंतर ते मिश्रण एका बाउल मध्ये काढा
  6. व त्यात दही मिक्स करा सर्व मिश्रण एकजीव करून
  7. खाण्यासाठी तयार आहे टेस्टी हेल्दी पालक रायतं

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर