मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथी मसाला पुरी

Photo of Methi,masala puri by Teesha Vanikar at BetterButter
822
6
0.0(0)
0

मेथी मसाला पुरी

Feb-28-2019
Teesha Vanikar
30 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथी मसाला पुरी कृती बद्दल

ह्या पुर्या प्रवासात न्यायला खुप छान आहेत.टेस्टी आहेत।

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 1/2वाटी कणिक
  2. 1/2 वाटी मेथी
  3. जीरे पुड
  4. 1/2गरम मसाला
  5. 1चमचा ओवा
  6. 1 चमचा मिरे पुड
  7. तेल मोहनासाठी व तळायला
  8. मीठ
  9. पाणी

सूचना

  1. कणिक घेऊन त्यात मेथी बारीक कापुन घ्या
  2. त्यातच जीरे पुड,मेथीपुड,गरम मसाला मीठ,ओवा घालुन कालवुन घ्या
  3. त्यात मोहनासाठी,3चमचे तेल गरम करुन ओता
  4. पाणी घालुन कणिक घट्ट मळुन घ्या व 5मी. झाकुन ठेवा.
  5. तेल गरम करायला ठेवा व पुर्या लाटुन त्यात तळुन घ्या
  6. नंतर ह्या गरमागरम पुर्या आवडीनुसार श्रीखंड,चटणी,बटाट्याच्या भाजीसोबत सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर