मुख्यपृष्ठ / पाककृती / चटपटीत लिंबू मिरची इंस्टंट लोणचे

Photo of Limbu mirachi instant lonache by Swapnal
swapna p at BetterButter
1049
4
0.0(0)
0

चटपटीत लिंबू मिरची इंस्टंट लोणचे

Feb-28-2019
Swapnal swapna p
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चटपटीत लिंबू मिरची इंस्टंट लोणचे कृती बद्दल

लिंबू मिरची इंस्टंट लोणचे हे चटपटीत व तोंडी लावण्यासाठी खूप छान लागते पाचक आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • सौटेइंग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • लो कॅलरी

साहित्य सर्विंग: 4

  1. मिरचीचे तुकडे
  2. लिंबाच्या फोडी
  3. तेल
  4. मीठ
  5. लसुन बारीक चिरलेला
  6. लसूण खोबरे कोथिंबीर यांची पेस्ट
  7. हळद

सूचना

  1. लिंबाच्या बारीक फोडी करून घ्या मिरचीचे तुकडे करून घ्या
  2. कढईत तेल गरम करा त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण घाला
  3. नंतर त्यात लसूण खोबरं कोथिंबीर यांची पेस्ट झाला व मिश्रण छान परता
  4. नंतर त्यात हळद घाला
  5. बारीक चिरलेली लिंबाच्या फोडी व मिरचीचे तुकडे घाला
  6. मीठ घालून नीट मिक्स करा व झाकण ठेवून एक वाफ काढा
  7. खाण्यासाठी तयार आहे चटपटीत इंस्टंट लिंबू मिरची लोणचे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर