मुख्यपृष्ठ / पाककृती / प्लेन डोसा

Photo of Plane Dosa by Adarsha M at BetterButter
37
3
0.0(0)
0

प्लेन डोसा

Feb-28-2019
Adarsha M
675 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

प्लेन डोसा कृती बद्दल

खूप छान लागते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. ३ वाटी तांदूळ
  2. १ वाटी उडीद डाळ
  3. १ चमचा मेथी दाणे
  4. १/४ वाटी पोहे / चिर- मुरे
  5. पाणी
  6. मीठ

सूचना

  1. तांदूळ, उडीद डाळ व मेथी दाणे, पोहे/चिरमुरे स्वच्छ धुऊन ४ तासांसाठी पाण्यात भिजवून ठेवावे.
  2. चार तासांनी पाणी नितलून त्याची ग्राइंडर मधे बारीक पेस्ट करून घ्यावी.
  3. हे मिश्रण ७ तासांसाठी रेस्ट होऊ द्या.
  4. आता ह्यामदे मीठ, व आवश्यक असल्यास पाणी घालून छान मिक्स करून घ्यावे.
  5. आता एक नॉनस्टिक तवा गरम करून त्यावर एक मोठा चमचा ब्यातर घालून गोल करून पसरून घ्यावे.
  6. १-२ मिनिटांनी ह्यवरती थोडे तेल लावावे.
  7. छान भाजल्यानंतर तव्यायतून काढून चटणी किंवा सांबर बरोबर सर्व्ह करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर