मुख्यपृष्ठ / पाककृती / तांदुळाच्या पीठाचे घावन

Photo of Rice flour dosa by Jyoti Katvi at BetterButter
649
3
0.0(0)
0

तांदुळाच्या पीठाचे घावन

Feb-28-2019
Jyoti Katvi
360 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तांदुळाच्या पीठाचे घावन कृती बद्दल

सकाळी चहा बरोबर नास्टा साठी गरमागरम घावने छान म्हणून बनवले

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. तांदूळाचे पीठ एक वाटी
  2. मीठ
  3. तेल

सूचना

  1. तांदुळाच्या पीठामध्ये मीठ व पाणी घालून डोश्याच्या पीठासारखे भिजवून ठेवा
  2. चार पाच तास आंबवण्यास ठेवा
  3. पीठ तयार झाले की मस्त घोटून घ्या
  4. गॅस वर तव्यावर तेलाचा चमचा फिरवून पातळ घावने घालून घ्या
  5. दोन्ही बाजूने भाजून घ्या
  6. खाण्यासाठी तयार गरमागरम घावने

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर