BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / ब्रोकोली- मशरुम मेजीक

Photo of Broccoli mashrooms magic by seema Nadkarni at BetterButter
0
2
0(0)
0

ब्रोकोली- मशरुम मेजीक

Feb-28-2019
seema Nadkarni
30 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ब्रोकोली- मशरुम मेजीक कृती बद्दल

हि पाक कृती माझी स्वतःची रेसिपी आहे. पुणॅ हेल्दी आहे.

रेसपी टैग

  • एग फ्री
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी मशरुम
  2. 1 वाटी ब्रोकोली
  3. 1 वाटी उकडलेले बटाटे
  4. 1 वाटी बारीक चिरलेला कांदा
  5. 2 रंगीत कॅप्सिकम
  6. 2 चमचा आले लसुण पेस्ट
  7. 2 चमचा लाल तिखट
  8. चवी पुरते मीठ
  9. 1 चमचा हळद
  10. 1 चमचा तीळ
  11. 1 चमचा चाट मसाला
  12. 1 चमचा आमचूर पावडर
  13. 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  14. 1/4 कप ओट्स ची पावडर
  15. 1/4 कप सोयाबीन चे पीठ
  16. 1/4 कप मक्याचे पीठ
  17. 1/4 कप ज्वारी चे पीठ
  18. 1/4 कप तांदूळ चे पीठ
  19. 1 चमचा तेल मोहन साठी

सूचना

  1. सवॅ जिन्नस तयार करून घ्यावे.
  2. सवॅ पिठ एकत्र करून घ्यावे.
  3. मशरुम, ब्रोकोली व हिरवी मिरची एकत्र करून बारीक चिरून घ्यावी.
  4. रंगीत केप्सीकम पण बारीक करून घ्यावे.
  5. बारीक चिरलेले सगळ्या भाज्या पिठात एकत्र करून त्यात सगळे मसाले एकत्र करून भजी पेक्षा जाड पिठ मळून घ्यावे.
  6. एका पेन मध्ये एक चमचा ओलीव ओईल घालून छोटे छोटे गोळे तयार करून पातळ पसरवून घ्यावे.
  7. मंद आचेवर दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर