BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / गाजर थालीपीठ

Photo of Carrot thalipith by Swapnal
swapna p at BetterButter
68
1
0(0)
0

गाजर थालीपीठ

Feb-28-2019
Swapnal swapna p
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गाजर थालीपीठ कृती बद्दल

मुली गाजर खात नाहीत अशा वेळीच गाजराचे थालीपीठ दिली तर आवडीने खातात खमंग खुसखुशीत टेस्टी लागते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • इंडियन
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. साल काढून किसलेलं गाजर
  2. भाजणीचे पीठ
  3. ओवा
  4. तीळ
  5. लाल
  6. मीठ
  7. तेल
  8. लोणी

सूचना

  1. एका ताटात किसलेलं गाजर भाजणीचे पीठ ओवा तिखट सर्व साहित्य एकत्र करून पाणी घालून मळून घ्या
  2. मळलेल्या पिठाचा गोळा करून पोळपाटावर सुती कापड ओलं करून त्यावर थालीपीठे थापून घ्यावे
  3. गरम तव्यावर थालीपीठ टाकून खमंग भाजून घ्यावेत
  4. तयार थालीपीठ लोणी किंवा लोणच्या बरोबर खाण्यासाठी
  5. आपले खुसखुशीत खमंग गाजर थालीपीठ तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर